तूर पीकावरील मर रोगाचे नियंत्रण
Uploaded 10 months ago | Loading
14:23
फ्युसेरियम विल्ट हा जमिनीत आढळून येणारा बुरशीजन्य रोग असून, संक्रमित बियाण्यांद्वारे त्याचा फैलाव होतो. हि बुरशी जमिनीत सुमारे 3 वर्षे जिवंत राहू शकते. बीजप्रक्रिया केल्याने अंकुरण सुधारते आणि पीक जमिनीत किंवा बियाण्यांवरील रोगांपासून दूर राहण्यास मदत होते. तुम्हाला कोणतीही जैविक किंवा सेंद्रिय उत्पादने खरेदी करायची नसल्यास, जसे की ट्रायकोडर्मा तर तुम्ही तुमच्या तुरीच्या बियाणांवर प्रक्रिया करण्यासाठी गोमूत्र वापरू शकता. गोमूत्र हे एक उत्तम, नैसर्गिक बुरशीनाशक आहे.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, WOTR